Surprise Me!

समीर वानखेडे विषयी क्रांती रेडकरची ही पोस्ट चर्चेत | Kranti Redkar | Sameer wankhede | Nawab Malik

2021-12-14 304 Dailymotion

Kranti Redkar Sameer wankhede : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ज्यांच्या जन्मदाखला ट्वीट करून काही दिवसांपूर्वी राळ उठवून दिली होती.. त्या समीर वानखेडे यांचा आज जन्म दिवस आहे... आणि याच निमित्ताने समीर वानखेडे यांची दुसरी पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक पोस्ट लिहिलेय.. जी पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेय.. क्रांतीने आपल्या या पोस्टमध्ये असं काय लिहिलंय, हे या व्हिडीओतून जाणून घेऊयात... (Guruprasad VO)

#lokmat #KrantiRedkar #SameerWankhede #NawabMalik #Politics #News #Maharashtra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon